मुंबई

रसायनी-पाली एसटी बंद असल्‍याने प्रवाशांची गैरसोय

CD

रसायनी, ता. १८ (बातमीदार) : रसायनीमार्गे कर्जत-पाली एसटी नसल्यामुळे पालीमध्ये जाणारे प्रवासी आणि गणेशभक्तांची तसेच मार्गालगतच्या गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कर्जत एसटी आगाराच्या वतीने दांड, रसायनी, पेण आणि नागोठणे मार्गावरून पाली एसटी सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. काही वर्षापूर्वी दांड-रसायनी मार्गावरून कर्जत-पाली एसटी बस सुरू होती. त्या वेळी कमी प्रवासी भारमानाचे कारण पुढे करून प्रशासनाने एसटी बंद केली. दरम्यान मार्गावरील लोकवस्‍ती, उद्योग-व्यवसाय वाढल्‍याने प्रवाशांची वर्दळही वाढली आहे. एसटी बंद असल्‍याने अनेकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्‍यावा लागतो. त्‍यामुळे कर्जत, पाली, रसायनी, पेण आणि नागोठणे या मार्गावरून एसटी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रसायनीतील ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष किशोर मोडक यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : विदर्भात उष्णतेचा कहर कायम; पुढील चोवीस तासांसाठी धोक्याचा इशारा

Sharad Pawar Congress Merger : शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? काँग्रेस नेत्यांकडून सूचक वक्तव्य; राहुल गांधी, खर्गे निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT