potholes  Sakal
मुंबई

Mumbai News : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी पेण-वाशीनाक्‍यावर 'भीक दो' आंदोलन

भीक मागून जमलेले पैसे येत्या दोन दिवसांत राष्‍टीय महामार्ग कार्यालयात जमा करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले

सकाळ वृत्तसेवा

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी पेण येथील सह्याद्री प्रतिष्ठान, सोबती संस्थेच्या वतीने वाशीनाका येथे रविवारी ‘भीक दो’ आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील वाहनचालक आणि प्रवाशांकडे खड्डे बुजवण्यासाठी भीक दो अशी घोषणा करीत पैसे मागण्यात आले.

सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक लेन पूर्ण करण्याचा शब्‍द दिल्‍याचा उल्‍लेख या वेळी केला. भीक मागून जमलेले पैसे येत्या दोन दिवसांत राष्‍टीय महामार्ग कार्यालयात जमा करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT