gas cylinder blast in surupali kolhapur district Destroy the house
gas cylinder blast in surupali kolhapur district Destroy the house 
मुंबई

Bandra Cylinder Blast: वांद्रे भागात गॅस सिलिंडरचा स्फोट; 8 जण होरपळले

कार्तिक पुजारी

मुंबई- एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या वांद्रे भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.(total of 8 people got injured after a fire broke out due to an LPG gas cylinder blast in the Bandra area of Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना वांद्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या आगीमध्ये आठ जण होरपळल्याची माहिती आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: विंडिजविरुद्ध PNG च्या सेसे बाऊचं विक्रमी अर्धशतक, तर रसेलचा IPL नंतर वर्ल्ड कपमध्येही गोलंदाजीत जलवा

Loksabha Election Result : भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला; मतमोजणीसंदर्भात केल्या या 'चार' मागण्या

BJP President : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा अध्यक्ष बदलणार; 'या' तीन नावांची आहे चर्चा

Lok Sabha Election Result : सत्ता आल्यास पहिल्या १०० दिवसात काय करणार? लोकसभेच्या निकालापूर्वी PM मोदींची अधिकाऱ्यांसोबत खलबतं

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT