Ulhasnagar MSEB death  sakal
मुंबई

Ulhasnagar MSEB: शॉक लागल्याने महावितरणच्या सिनिअर टेक्निशियनचा मृत्यू!

MSEB: गणेरकर यांनी घेतलेल्या अनपेक्षित एक्झिटमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे | The unexpected exit taken by Ganerkar is being expressed everywhere

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Ulhasnagar : नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विद्युत पोलवर चढलेले उल्हासनगरातील महावितरणचे सिनिअर टेक्निशियन उज्वल गणेरकर यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.तक्रार येताच तात्काळ त्याची दखल घेणारे गणेरकर यांनी जीवनातून घेतलेल्या अनपेक्षित एक्झिटमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

उज्वल गणेरकर हे लालचक्की विभागीय कार्यालयात सिनिअर टेक्निशियन म्हणून काम करत होते.मराठा सेक्शन भागातून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता पोलवर चढले असता ,त्यांना शॉक लागल्यावर ते खाली पडले.त्यांना शासकीय रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

38 वर्षीय गणेरकर हे विवाहित असून त्यांना मुलबाळ नव्हते.शासकीय नियमानुसार त्यांच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे.तसेच त्यांच्या पत्नीला नोकरी मिळावी असा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रविण चकोले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT