Vodafone esakal
मुंबई

Vodafone: व्होडाफोन पुन्हा डाऊन; ग्राहक त्रस्त

गेला काही तासांपासून व्होडाफोन पुन्हा डाऊन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेला काही तासांपासून व्होडाफोन पुन्हा डाऊन झाले आहे. आर्धा तासापासुन संपुर्ण मुंबईतील नेटवर्क डाऊन झालय. ग्राहकांना पुढचे काही तास नो सर्विस असं सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलिग आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. जवळपास १ तासांपासून ग्राहकांना अडचणी येत आहेत. १.१५ मिनिटांपासून व्होडाफोन डाऊन आहे.

यापूर्वी म्हणजेच २२ जानेवारीला , vodafone-idea ने अलर्ट जारी केला होता. यामध्ये १३ तास युजर्स मोबाईलचा रिचार्ज करु शकणार नाहीत. असे सांगण्यात आले होते. vodafone-idea सिस्टीम अपडेट करण्याचे काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Cricket Schedule : ५ कसोटी, ९ वन डे अन् ८ ट्वेंटी-२०! टीम इंडिया घरच्या मैदानावर पुढील १२ महिन्यांत तगड्या स्पर्धकांना भिडणार...

Mumbai : १७ वर्षीय मुलानं भरधाव वेगात उडवलं, सायकलने जाणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

illegal weapons seized : ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई; खून प्रकरणातील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडक्यासह चाकू हस्तगत

जळता बकरा अन् कपाळी कुंकू... लखाबाई बनून आलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? गाजवलाय छोटा पडदा

SCROLL FOR NEXT