MLA-Amit-Satam 
मुंबई

जुहूमध्ये भाजपा आमदाराचे नाव घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

महिलेने मुंबईतील भाजप आमदाराचे नाव घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

वैदेही काणेकर

मुंबई: जुहू (juhu) येथे राहणाऱ्या महिलेने भाजप आमदार अमित साटम (Amit satam) यांचे नाव घेत आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न केलाय. महिला गेल्या अनेक वर्षांपासून जुहू परिसरात राहत आहे.

महिलेने पोलिसांवर आणि भाजप आमदार अमित साटम यांच्यावर आरोप करत सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यात त्यांनी अनेक आरोप केलेत. सध्या महिलेवर कूपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी म्हटलं....

"आज मी आत्महत्या करतेय. पोलिसांनी मला खूप त्रास दिला. माझ्या मुलांचाही विचार केला नाही. त्यांच्यावर खोटी केस केली. मी विष पिऊन आत्महत्या करतेय. माझ्या मृत्यूला संजय कदम, अमित साटम जबाबदार आहेत. संध्याकाळपासून मी बसले होते. मला न्याय हवा आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा" असे महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी बनवलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : कुख्यात गजानन मारणे टोळीतील फरार आरोपी बाब्या पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात, दीड वर्षांपासून गंभीर गुन्ह्यांत होता फरार

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT