Railway sakal
नांदेड

Nanded News : ‘लाइन ब्लॉक’मुळे काही रेल्वे तात्पुरत्या रद्द

अमृतसर येथून सुटणारी अमृतसर - नांदेड सचखंड एक्स्प्रेस (१२७१६) २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान रद्द.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मथुरा स्थानकावर सुरू असलेल्या कामामुळे मेगा लाइन ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्याचे उत्तर मध्य रेल्वेने कळविले आहे. त्यानुसार काही गाड्या तात्पुरत्या रद्द केल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे.

रद्द केलेल्या गाड्या अशा ः नांदेड येथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस (क्रमांक १२७१५) २१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान रद्द. अमृतसर येथून सुटणारी अमृतसर - नांदेड सचखंड एक्स्प्रेस (१२७१६) २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान रद्द.

नांदेड येथून सुटणारी नांदेड - जम्मू तावी हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस (१२७५१) २६ जानेवारी आणि २ फेब्रुवारीला रद्द. जम्मू तावी येथून सुटणारी जम्मू तावी-नांदेड हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस (१२७५२) २८ जानेवारी आणि ४ फेब्रुवारीला रद्द. नांदेड येथून सुटणारी नांदेड - हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस (१२७५३) २३ आणि ३० जानेवारीला रद्द.

हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी हजरत निजामुद्दीन- नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस (१२७५४) २४ आणि ३१ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT