cyber crime update Appeal to be careful when giving WhatsApp status nanded e sakal
नांदेड

व्हॉट्सॲप स्टेटस देताना काळजी घेण्याचे आवाहन

चार जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : हातात पिस्तुल, तलवार किंवा इतर शस्त्र दाखवून काढलेले फोटो व्हॉट्सॲप स्टेट्सवर किंवा इतर सोशल मीडियावर टाकणे चौघांच्या अंगलट आले आहे. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने याबाबत चार जणांविरूद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अशी कृती करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या मारून हत्या झाल्यानंतर पोलिसांनी सतर्क राहत आत्तापर्यंत पिस्तुल प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अकाऊंटवर किंवा स्टेटसवर बंदूक, पिस्तुल, तलवार किंवा इतर शस्त्र हातात दाखवून फोटो व्हायरल करत आहेत. अशांची देखील पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून तपासणी सुरू केली आहे. त्यामध्ये चार जण आढळून आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT