crime Kidnapped  sakal
नांदेड

Nanded Crime News : दोन शाळकरी मुलांचे नांदेडमधून अपहरण

याबाबत हिवरा (ता. कळमनुरी) येथील रहिवासी कारचालक गणेश सुभाष खळगे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील वसंतनगर येथील राजश्री शाहु विद्यालय येथे शुक्रवारी (ता. एक डिसेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास दोन शाळकरी मुलांचे अपहरण करण्यात आले आहे.

याबाबत हिवरा (ता. कळमनुरी) येथील रहिवासी कारचालक गणेश सुभाष खळगे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दहावीतील विद्यार्थी वेदांत गणेश खळगे (वय १७) आणि आठवतील विद्यार्थी वैभव गणेश खळगे (वय १४) (दोघे राहणार गजानन नगर, नमस्कार चौक) हे नेहमीप्रमाणे शाळेत गेले असता त्यांना कोणीतरी अज्ञात कारणासाठी पळवुन नेले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT