nanded sakal
नांदेड

Nanded Crime News : चिमुकलीची हत्या करणाऱ्याला अटक ; नराधमाने अत्याचारही केला, रोही पिंपळगाव येथील प्रकरण

जिल्ह्यातील रोही पिंपळगाव (ता. मुदखेड) येथील एका सहावर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दशरथ ऊर्फ धोंडिबा फुलाजी पांचाळ (वय २३, रा. रोही पिंपळगाव) याला अटक केली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील रोही पिंपळगाव (ता. मुदखेड) येथील एका सहावर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दशरथ ऊर्फ धोंडिबा फुलाजी पांचाळ (वय २३, रा. रोही पिंपळगाव) याला अटक केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली.

रोही पिंपळगाव येथे १४ जानेवारीला एका सहावर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांनी सहा तपास पथके तयार करून दशरथला ताब्यात घेतले त्याने गुन्हा केला.

संशयिताला जिल्हा न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक करीत आहेत. या प्रकरणात आखणी एक आरोपी असल्याचा संशयही पोलिसांनी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT