nanded nanded
नांदेड

Nanded Corona Update: जिल्ह्यात सहा नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार २३६ एवढी झाली असून यातील ८७ हजार ५२९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार २३६ एवढी झाली असून यातील ८७ हजार ५२९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

नांदेड: जिल्ह्यात बुधवारी (ता.११) प्राप्त झालेल्या दोन हजार ४३९ अहवालापैकी सहा अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. चार कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ४९ रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार २३६ एवढी झाली असून यातील ८७ हजार ५२९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मंगळवारी (ता. दहा) नायगाव तालुक्यातील मांजरम येथील ८० वर्षाच्या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या दोन हजार ६५८ एवढी आहे.

चार कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील चार व्यक्तींला सुटी देण्यात आली. आज ४९ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी- तीन, किनवट - तीन, देगलूर - एक, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरण ३८, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण - चार व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर
एकुण बाधित - ९० हजार २३६
एकूण बरे - ८७ हजार ५२९
एकुण मृत्यू - दोन हजार ६५८
बुधवारी बाधित - सहा
बुधवारी बरे - चार
बुधवारी मृत्यू - एक
उपचार सुरु - ४९
अतिगंभीर प्रकृती - तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal to Hubli Highway Closed : कागल ते हुबळी महामार्ग बंद, कोल्हापूर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितला पर्यायी मार्ग; शेतकरी संघटनांची भूमिका काय?

ट्रम्पना पती म्हणाली नवी प्रेस सेक्रेटरी, चूक लक्षात येताच केली मिश्किल टिप्पणी; VIDEO VIRAL

Maharashtra Live News : "मी कोणतंही बटण दाबलं नाही!" एअर इंडियाच्या वैमानिकाचा दावा

Pune IT Engineers Viral Story : महिन्याला १ लाखांहून अधिक पगार, तरी वीकेंडला रॅपिडो चालवतात; पुण्यातील IT इंजिनिअर्सची कमाई पाहून वाटेल आश्चर्य

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT