Rain Sakal
नांदेड

नांदेड : जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ११.६० मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात एकुण २५५ मिलीमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहा वाजता संपलेल्या गेल्या २४ तासात सरासरी ११.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण २५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहा वाजता संपलेल्या गत २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी एकूण पावसाची आहे. नांदेड - १३.३० (२६९.१०), बिलोली - पाच (१९३.५०), मुखेड - २८ (३०६.५०), कंधार - १०.२० (३३२), लोहा - १५.१० (२६१.६०), हदगाव - ११.२० (१९८.६०), भोकर - ३.४० (१९५), देगलूर - २४.७० (३०१), किनवट - ८.५० (२६९.३०), मुदखेड - ४.७० (३१९.९०), हिमायतनगर - १३.७० (३२८.९०), माहूर - ७.१० (१९१.५०), धर्माबाद - २.३० (२०५.२०), उमरी - ३.५० (२५९.४०), अर्धापूर - ३.२० (२०१.५०), नायगाव - ८.२० (१८५.३०) मिलीमीटर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT