Narendra Modi  sakal
नांदेड

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास तेलंगणातील आदिलाबादहून येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले, त्यावेळी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास तेलंगणातील आदिलाबादहून येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले, त्यावेळी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर लगेचच विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले.

पंतप्रधान मोदी हे नागपूरहून सकाळी हेलिकॉप्टरने आदिलाबाद येथील सार्वजनिक सभेसाठी गेले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार अमर राजूरकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. येथून विमानाने मोदी चेन्नईकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT