irrigation  
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील सिंचन योजना मार्चला सुरु करणार - जयंत पाटील

सकाळवृत्तसेवा

सांगलीतील सिंचन योजना मार्चला सुरु करणार - जयंत पाटील

सांगली - ताकारी, म्हैशाळ, विसापूर, पुणदी, टेंभू, आरफळ योजना तातडीने सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन जलसंपदमंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले.

28 फेब्रुवारी नंतर सर्व योजना सुरू करु अशी ग्वाही मंत्री श्री. पाटील यांनी दिली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शिस्टमंडळाने जलसंपदा मंत्री पाटील यांना निवेदन दिले.


त्यांनी निवेदनात म्हटले की, पूर्व भागात शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. द्राक्ष, फळबागा, रब्बी पिके शिल्लक आहेत त्यांना पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाणी योजना सुरू करण्याची गरज आहे. योजना वेळेवर सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. सर्व पाणी योजनांचे वेळापत्रक तयार करावे व त्यांची अंमलबजावणी करावी. त्यामुळे पिकांचे नियोजन केले आहे.

यावेळी पोपट मोरे, संजय बेले, भरत चौगुले, महेश जगताप, राजेंद्र माने, प्रवीण चौगुले, पारस चौगुले, सूरज शेख, बाळासाहेब पाटील, उमेश पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT