School teacher 
पश्चिम महाराष्ट्र

School : शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी जि.प. कार्यकारी अधिकाऱ्यांना पालकांचे निवेदन

सकाळ डिजिटल टीम

कंदलगाव : गिरगाव विद्यामंदिर येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे. या शाळेत सद्यस्थितीत आठ शिक्षकांपैकी चार शिक्षक पदे रिक्त असताना शाळेतील शिक्षिका रोहिणी परीट यांची यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय व आदर्शवत असल्याने त्यांची बदली करू नये. यासाठी गावातील पालकांनी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांना रोहिणी परीट यांची बदली रद्द करणेबाबत निवेदन देण्यात आले .

या निवेदनात शिक्षिका रोहिणी परीट यांची बदली झाली आहे. त्यांचे शाळेसाठी मोठे योगदान असल्याने त्यांच्यामुळे मुलांचा बुद्धांक वाढला आहे. त्यांची बदली झाल्यास मुलांना शाळेत पाठविणार नाही.अशा मजकूराचे निवेदन १९ पालकांच्या सह्या घेऊन दिले आहे .

निखिल कुरणे,महेश पाटील, तानाजी पाटील, कांचन पाडळकर ,धनाजी गुरव, ज्योती पाटील, युवराज मेढे, सतीश पाटील, गीता कुरणे, पल्लवी गुरव, श्वेता कुरणे, संदीप कांबळे, रेश्मा जाधव, सुप्रिया पाटील,विलास पाटील इत्यादी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT