chandrakant patil 
कोल्हापूर

'ऐन निवडणुकीत Paytm वर हजार रुपये येणार, आता ED चौकशी लावणार'

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीला रंग चढला असून विविध राजकीय नेते प्रचारासाठी दाखल झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि अन्यविरोधकांवर आरोप केले आहेत. (Chandrakant Patil in Kohlapur)

पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे देण्याची ही तयारी आहे, असं त्यांनी म्हटलं. कोल्हापूर उत्तरसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटपाची तयारी सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

१००० रुपये तुमच्या अकाऊंटला आले, तरी तुमची ईडी चौकशी होईल. आजच मी ईडीला पत्र लिहित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मोठ्या प्रमाणात काळात पैसा पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होणार आहेत, असं पाटील म्हणाले. (Chandrakant Patil Alleges congress over Kolhapur North by Poll 2022)

मतदारांच्या खात्यांमध्ये एक हजार रुपये आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पेटीएममार्फत हे पैसे वाटप झाल्याचं त्यांनी म्हटलंय. एका काँग्रेसच्या नेत्याने दारूच्या दुकान मालकांची बैठक घेतली. एका अधिकाऱ्याने काँग्रेसला मतदान करण्याचा दम देखील भरला. मात्र, भाजप हे मान्य करणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आम्ही या अधिकाऱ्यांना घेराव घालू. पीडीसीसीत दमबाजी, गोकुळमध्ये दमबाजी सुरू आहे. या ठिकाणचे अधिकारी तुम्ही घरचे समजता. पण भाजपं तसं होऊ देणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT