reaction of sambhajiraje on the hearing Maratha reservation was held in the Supreme Court through video conference 
कोल्हापूर

'ताकतच पहायची असेल तर....' संभाजीराजेंचे नारायण राणेंना उत्तर

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. असे ट्विट करत राणे कुटुंबीयावर(Rane Family) छत्रपती संभाजीराजे (chatrapati sambhaji raje) यांनी निशाना साधला. खासदार छत्रपती संभाजी राजे मराठा आरक्षणासाठी (maratha reservation)राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या भेटीवरून राणे कुटुंबीय त्यांच्यावर टीका करत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हे कसले राजे आहेत असा सवाल पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला होता. याला छत्रपती संभाजीराजे यांनी वरील प्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे.(chatrapati-sambhaji-raje-crtisism-on-rane-family-maratha-reservation-kolhapur-news)

राणे यांनी टीका करताना म्हटले होते की, रयतेने त्यांच्याकडे जायचे तर, हेच रायतेकडे जातात. त्यांच्या मागे किंवा आजूबाजूला कोणी नसते.समाजाला ते राजे वाटत नाहीत. भाजपने स्वतः त्यांना खासदारकी दिली. परंतु, आता तिची मुदत संपत आल्यामुळे त्यांच्या अशा ते गाठीभेटी करत आहेत.

संभाजी राजांच्या डोक्यात वेगळेच चालले आहे.अशा प्रकारची टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली होती. आमदार नितेश राणे यांनीही संभाजीराजांच्या सध्याच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत टोले लगावले होते होते.

ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे. असेही त्यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT