Pratik Patil Sakal
कोल्हापूर

Jayant Patil Son: 'दुसऱ्याचा प्रचार किती दिवस? प्रतीकला हातकणंगलेची उमेदवारी द्या'; जयंत पाटलांना कार्यकर्त्यांचे साकडे

दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही किती दिवस करायचा?

सकाळ डिजिटल टीम

'महाविकास आघाडीचा काय निर्णय होतो ते पाहू, त्या निर्णयासोबत आपणास राहावे लागणार आहे.'

इचलकरंजी : दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही किती दिवस करायचा, प्रतीक पाटील (Pratik Patil) यांना लोकसभेची उमेदवारी द्या, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना घातले.

महाविकास आघाडीचा काय निर्णय होतो ते पाहू, त्या निर्णयासोबत आपणास राहावे लागणार आहे, असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष पाटील आज इचलकरंजी दौऱ्यावर होते.

त्यांनी ‘टेक्स्पोजर’ या वस्त्रोद्योग प्रदर्शनासह पंचगंगा नदी तिरावर १०८ कुंडीय गणपती महायज्ञास भेट दिली. त्यानंतर कबनूर येथे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मदन कारंडे, राजीव आवळे, उदयसिंग पाटील, अब्राहम आवळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT