Death of corona positive youth from Valivade 
कोल्हापूर

वळीवडे येथील 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह तरुणाचा मृत्यू...

प्रविण जाधव

गांधीनगर - वळीवडे (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या हॉटेल व्यावसायिक तरुणाचा काल रात्री खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, ग्रामपंचायतीने तीन दिवस वळीवडे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठवड्यात ताप आल्याने या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

या ठिकाणी त्याचा स्वॅब घेण्यात आला. परवा रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. समाज कार्यात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या तरुणाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिलमध्ये गावात सॅनिटायझर मशीन बसविले होते. लॉकडाउनमध्ये गरजू, गरिबांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली होती. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

Sakal Impact : ई-सकाळच्या बातमीचा परिणाम; वेळ नदीवरील खचलेला पूल रातोरात दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत

राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT