gram panchayat election period shahuwadi Zero percent voting update 
कोल्हापूर

एक गाव असंही! मतदार सोडा उमेदवारांनीसुद्धा दिलं नाही मत; एकूण मतदान शून्य

शाम पाटील

शाहूवाडी (कोल्हापूर) : पेरीड ता . शाहूवाडी ( जि. कोल्हापूर ) पेरीड गावच्या ग्रामपंचायत निवाणूकीसाठी आज शून्य टक्के मतदान झाले. मतदान केंदावर शासकिय यंत्रणा कार्यरत होती. मात्र एकही मतदार केंद्राकडे फिरकला नाही . दिवसभर केंद्र ओस पडले होते .

ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली ६८ वर्षे येथे निवडणूक झाली नव्हाती. दरवर्षी बिनविरोध निवडणूक ही येथील परंपरा होती . मात्र यावेळी एकूण नऊ जागा पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या . एका जागेसाठी निवडणूक लागली .

मात्र बिनविरोध गावची परंपरा मोडीत निघणार म्हणून आज गावातील एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही . स्वतः उमेदवारही मतदानासाठी गेले नाहीत . त्यामूळे येथील मतदान केंदावर दिवसभर शुकशुकाट होता . गावच्या एकी पुन्हा एकदा दिसून आली .
 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : चिंचवड सब स्टेशन इथं ट्रान्सफर्मरला आग, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडीसह रावेतमध्ये विजपुरवठा खंडित

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT