Gram Panchayat Results kolkapur khanpur upadate 
कोल्हापूर

Gram Panchayat Results : 'गाव करील ते राव काय करील' चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या गावातच मोठा धक्का

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : 'गाव करील ते राव काय करील' या म्हणीनुसार खानापूरमध्ये आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव करत शिवसेनेच्या प्रकाश आंबिटकर यांनी  बाजी मारली असून भाजपला धक्का दिला आहे.

प्रकाश आंबिटकर  यांच्या  गटाला सहा जागी यश मिळाले आहे. गाव करील ते राव काय करील, खानापूरची जनता अतिशय सुज्ञ आहे. विकासाची नाळ  ज्यांच्याकडे आहे त्या शिवसेवर खानापूरकरांचा विश्वास आहे असं म्हणत खानापूरच्या ग्रामपंचतीत इतिहास घडवल्याच चित्र आहे. हा एकसंघ विजय आहे. असे मत   प्रकाश आंबिटकर यांनी व्यक्त  करत खानापूरकरांचे आभार मानले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

संपादन- अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT