Kolhapur Band 
कोल्हापूर

Kolhapur Band : कोल्हापुर राड्यावर पोलिस अधिक्षकांची महत्त्वाची अपडेट; घटनेत अल्पवयीन मुलांचा समावेश

शहरात १३ ठिकाणी दगडफेकीचे प्रकार

धनश्री ओतारी

Kolhapur Band News Updates

काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला काल (बुधवार) हिंसक वळण लागले. निदर्शने करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते तेथून विविध भागांमध्ये पांगले आणि शहरात १३ ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडला. दरम्यान, झालेल्या घटनेवर पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी मोठी अपडेट दिली आहे.

कालापासून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ३ जण अल्पवयीन आहेत. स्टेटस ठेवणारे ५ जण अल्पवयीन आहेत. या घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असं पोलिस अधिक्षक यांनी सांगितलं आहे. (Marathi Tajya Batmya)

कालचा राडा हे पोलिसांचं अपयश नव्हे....

झालेल्या घटनेवर पोलिस अधिक्षकांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या अपडेट्स दिल्या. ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतल आहे. ताब्यात घेतलेले आरोपी हे महाविद्यालयीन आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद आहे. (Marathi Tajya Batmya)

आरोपींच्या मेलचा तपास सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांना आत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एकाचा स्टेटस अन्य सर्वांनी कॉपी केला. सीसीटीव्ही फुटेज काल आम्हाला प्राप्त झालं आहे. (Latest Marathi News)

यामध्ये काही अल्पवयीन मुलं आहेत. त्यांना बालन्यायालयात हजर करण्यात आलं आहे. कालच्या राड्यात शहराबाहेरचं कुणी आढळलं नाही. कालापासून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ३ जण अल्पवयीन आहेत. स्टेटस ठेवणारे ५ जण अल्पवयीन आहेत. या घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तसेच, ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलं आहे. कालचा राडा हे पोलिसांचं अपयश नव्हे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT