Kolhapur kalamba jail  
कोल्हापूर

Kolhapur : कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायाधिन बंदीची आत्महत्या

या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह न्यायाधिन बंदीने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. भरत बाळासाहेब घसघसे (वय ३०, रा. आष्टा वाळवा सांगली) असे त्याचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, भरत घसघसे हा मोकांतर्गत गुन्ह्यात 2019 पासून कळंबा कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून होता. त्याने काल पहाटेच्या सुमारास सर्कल क्रमांक सात विभक्त कोठडी क्रमांक सात येथील शौचालयाच्या खिडकीस कापडी पट्टीने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अशी माहिती प्रभारी अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातचा नाशिक पोलीस पुन्हा घेणार ताबा

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT