Pirachiwadi villegr smart gram 
कोल्हापूर

दोन गल्लीच्या गावाला दहा लाखांचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा

दोन गल्लीच्या गावाला दहा लाखांची लॉटरी

म्हाकवे (कोल्हापूर)  ः दुर्गम, डोंगराळ आणि अविकसित असा शिक्का पुसून पिराचीवाडी गाव विकासाचे मॉडेल बनले आहे. गावाने केलेली नेत्रदीपक प्रगती कौतुकास्पद आहे. सरपंच सुभाष भोसले, सदस्य, ग्रामस्थ्यांनी एकसंधपणे विकासाचा ध्यास घेऊन नेत्रदीपक प्रगती करत साधलेला गावचा विकास कौतुकास्पद आहे. हे गाव तालुक्‍याचे भूषण ठरले आहे, असे गौरवोद्‌गार सभापती विश्वासराव कुराडे यांनी काढले.

कागल तालुक्‍यात पिराचीवाडी गाव स्मार्ट ग्राम ठरले आहे. याबाबत सन्मानपत्र देऊन सभापती कुराडे यांच्या हस्ते सरपंच भोसले यांच्यासह ग्रामस्थांना गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गाव दहा लाख रुपयांच्या बक्षिसास पात्र ठरले.

उपसभापती दीपक सोनार, माजी उपसभापती रमेश तोडकर, सदस्या अंजना सुतार, ग्रामसेवक विष्णू पाटील, कृष्णात भोसले,दत्तात्रय दाभोळे आदी उपस्थित होते.

दूरदृष्टी ठेवून नियोजनबद्ध गावचा कायापालट केला. त्याला ग्रामस्थांनी साथ दिली. हमालांचे गाव म्हणून ओळख असलेले गाव आता विकासाचे मॉडेल बनले आहे. यामध्येच समाधान आहे. 
- सुभाष भोसले, सरपंच पिराचीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT