sidhnerli Election Magazine viral in social media kolhapur
sidhnerli Election Magazine viral in social media kolhapur 
कोल्हापूर

‘यंदा कर्तव्य आहे’सिद्धनेर्लीची निवडणूक पत्रिका व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

सिद्धनेर्ली (कोल्हापूर) : विवाह पत्रिका नमुन्याप्रमाणे व्हायरल होत असलेली निवडणूक पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. ‘यंदा कर्तव्य आहे’ या मथळ्याखाली पत्रिका आहे. विवाह पत्रिकेवर कुलदैवत प्रसन्न असा उल्लेख असलेल्या जागी निवडणूक आयोग प्रसन्न असा उल्लेख केला आहे. 


वधूच्या नावाच्या ठिकाणी आपली सर्वांची लाडकी चि. सौ. का लोकशाही व वराच्या नावाच्या ठिकाणी भारतमातेचे सुपुत्र चिरंजीव मतदार, असा उल्लेख केला आहे.

विवाहस्थळाच्या ठिकाणी विवाह मतदान स्थळ म्हणून मतदान केंद्र असा उल्लेख आहे. तर शुभ मुहूर्त म्हणून १५ जानेवारी ही मतदानाची तारीख  नोंदवली आहे.


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT