कोल्हापूर

शिवजयंतीनिमित्त गुडाळला शिवकालीन शस्त्रप्रदर्शन

CD

04371
गुडाळ : येथे शिवजयंतीनिमित्त उभारलेला शिवकालीन देखावा. यावेळी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जमलेले ग्रामस्थ.
................
शिवजयंतीनिमित्त गुडाळला
शिवकालीन शस्त्रप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कसबा तारळे, ता. १० : येथे व परिसरातील गावांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. खासगी इमारतीच्या आवारात अथवा सहकारी संस्थांच्या कार्यालयात शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी झाली.
दरम्यान, गुडाळवाडी व गुडाळ गावातील शिवप्रेमींच्या वतीने संयुक्त शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विकास सेवा संस्थेच्या इमारतीच्या आवारात शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट केली होती. येथे शिवजयंतीनिमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात स्थापित केलेल्या शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ भव्य पुतळ्याचे दोन्ही गावांतील मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. वीर बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आदींसह शूर मावळ्यांचे कटआउट्स लावून किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती. यानिमित्त शिवकालीन संग्रहित शस्त्रांचे प्रदर्शन भरविले होते. त्याला शिवप्रेमींनी भेट देत मोठा प्रतिसाद दिला.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मी मुंबईत नसणार, पण... वाढदिवसाआधी राज ठाकरेंचं मोठं आवाहन; कार्यकर्त्यांना दिला खास संदेश, पोस्टमध्ये काय लिहिलं?

'अल्फा' चित्रपटात आलियासोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; बॉबी देओलसोबत करणार ऍक्शन सीन, तुम्ही ओळखलं का?

Pune Metro Issue : मेट्रो स्थानके यार्डातच! हिंजवडी-बाणेर मार्गावरील स्थानकांची कामे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : सांगली-तासगाव रस्त्याचे काम संत गतीने, नागरिकांना त्रास

Nanded Crime: प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल घरातून गेली, ती आलीच नाही; नेमकं काय घडलं? सासूने सगळं सांगितलं...

SCROLL FOR NEXT