कोल्हापूर

अध्यक्षपदी डॉ.सुनिल चिपरीकर

CD

08357
डॉ. सुनील चिपरीकर
08358
डॉ. गौतम इंगळे

अध्यक्षपदी
डॉ. चिपरीकर
जयसिंगपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. गौतम इंगळे, खजिनदारपदी डॉ. शिवराज मंगसुळे तर सचिवपदी डॉ. अभिजित बिरनाळे यांची निवड केली. त्याचबरोबर जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील चिपरीकर, खजिनदारपदी डॉ. स्वप्नील पाटील, सचिवपदी डॉ. परशुराम कोळी यांची निवड केली. येथील डॉ. एस. के. पाटील सभागृहात निवडी झाल्या. जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ. अतिक पटेल यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. डॉ. चिदानंद आवळेकर, डॉ. अभिमन्यू खटावकर, डॉ. प्रिया खाडे, डॉ. प्रवीण जैन, डॉ. भारती पवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली. डॉ. रियाज अत्तार, डॉ. अकलंक चौगुले आदी उपस्थित होते.
------------
10241
राजवर्धन मोहिते, किरण पाटील

अध्यक्षपदी
राजवर्धन मोहिते
घुणकी : येथील जोतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांची तर उपाध्यक्षपदी अशोक रामचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. सिंधी होते. बिनविरोध संचालक असे ः सुभाष मोहिते, सर्जेराव मोहिते, राजाराम शिंदे, नीळकंठ मोहिते, जयसिंग मोहिते, बाळासाहेब मोहिते, शामराव जाधव, संभाजी मोहिते, संदीप केर्ले, रवींद्र सिद, संभाजी भुई, महादेव पाटोळे, सरस्वती मोहिते, सरिता मोहिते. व्यवस्थापक रामचंद्र मोहिते यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय T20 संघात थाटात एन्ट्री! सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षे जूना विक्रम मोडला जाणार

अख्खा खांब अंगावर पडला... 'उधे गं अंबे'च्या सेटवर मयुरी कापडणेचा झालेला अपघात; म्हणाली, 'कुणी माझं कानातलं काढत होतं...'

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर विकेटसाठी तरसला! शिवम दुबेच्या वादळी नेतृत्वाखाली अंधेरी आर्क्सने मुंबई गाजवली!

Investment: गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी SIF ठरणार गेमचेंजर?

Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

SCROLL FOR NEXT