कोल्हापूर

खोची व्यापारी पतसंस्थेतर्फे लाभांश वाटप

CD

खोची व्यापारी पतसंस्थेतर्फे लाभांश वाटप
खोची : येथील खोची व्यापारी नागरी पतसंस्थेतर्फे दीपावलीनिमित्त सभासदांना लाभांश वाटप केले. संस्थाध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष राजकुमार पाटील, महादेव विकास सेवा संस्थेचे सभापती अजय पाटील, अमोल पाटील यांच्याहस्ते लाभांश वाटप केले. ३१ मार्च २०२२ अखेर संस्थेकडे शिल्लक असलेल्या १८ लाख ६७ हजार ८९० या शेअर्स रकमेवर ७.२५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ५४ हजार ४२२ रुपये लाभांश वाटप केले. संचालक नानासाहेब इंगळे, जयकुमार बाबर, जयसिंग पाटील, रघुनाथ गिरीगोसावी, रामचंद्र मगदूम, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Baner Dowry Harassment Case : 3 महिन्यांपूर्वी लग्न, बाणेरमध्ये विवाहितेनं संपवलं आयुष्य; पतीचं अमेरिकेत शिक्षण, 21 तोळे सोन्यासाठी छळ

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

Latest Marathi News Live Update : होळीच्या पार्श्वभूमीवर 280 जण तडीपार; पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

विज्ञानक्षेत्र अडकतेय कर्मकांडात!

Bank Holiday : आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद! तुमच्या शहरातील सुट्ट्या कधी ते पाहा

SCROLL FOR NEXT