कोल्हापूर

लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या कार्यकारणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न

CD

03314, 03316, 03315,

लायन्स क्लब
अध्यक्षपदी
श्रद्धानंद रणदिवे
कोडोली : येथे लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या अध्यक्षपदी श्रद्धानंद रणदिवे व सचिवपदी डॉ. नागेश वाले तर खजिनदारपदी अरविंद पवार
यांच्या कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा पार पडला. येथे आनंद हॉटेलच्या सभागृहात शपथ प्रदान अधिकारी वीरेंद्र चिखले यांच्या उपस्थितीतीत कार्यक्रम झाला. सुनील पट्टणशेट्टी यांनी स्वागत करत लायन्स क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हा गव्हर्नर वीरेंद्र चिखले यांनी नवीन सभासदांना सभासदत्व पत्रक देत त्यांना कार्याची माहिती देत पद प्रदान केले. यावेळी डॉ. एस. आर. पाटील, माजी अध्यक्ष सागर येजरे, सचिव सचिन मगदूम, खजिनदार डॉ. नागेश वाले यांच्यासह लायन्स क्लब पदाधिकारी उपस्थित होते. राजन अतिग्रे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil statement : गोकुळचं राजकारण! सतेज पाटलांनी महाडिक काका पुतण्यांचा घेतला समाचार; ‘भावकीनं लक्षात ठेवावं’

Gulabo-Sitabo: देवरानी-जेठानीचे भांडण अन् १८५७ च्या क्रांतीत देशप्रेमाची ठिणगी! गुलाबो-सिताबो पपेट शोचे काय आहे बच्चन कनेक्शन?

हिऱ्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो, आठवड्याला १०-१२ कोटी उडवतो; ललित मोदींनी सांगितलं एवढा पैसा येतो कुठून?

Ironing Safety Tips : ऐकून हैराण व्हाल, पण कपडे इस्त्री करताना होऊ शकतो ब्लास्ट; त्यामुळं अजिबात करू नका 'या' 4 चुका

Veer Savarkar : सावरकरांनी दिलेला दुधाचा पेला आजही स्मरणात; 90 वर्षांच्या उषाताईंनी जागवली स्वातंत्र्यवीरांच्या भेटीची 'ती' दुर्मिळ आठवण

SCROLL FOR NEXT