कोल्हापूर

टिक्केवाडीत आरोग्य सुविधा केंद्राचे उदघाटन : केंद्राचा लाभ घ्या : डॉ. साळुंखे.

CD

04606
टिक्केवाडीत आरोग्य सुविधा केंद्राचे उदघाटन
कोनवडे : टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथे उपकेंद्र नाधवडे अंतर्गत आरोग्य सुविधा केंद्राचे उदघाटन सरपंच राजेंद्र पाटील यांचे हस्ते झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळुंखे प्रमुख उपस्थित होते. येथील ग्रामस्थांची सोय व्हावी या उद्देशाने सुविधा केंद्र सुरू केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सुविधा केंद्राचे फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळुंखे यांनी आरोग्य सुविधा केंद्राचा लाभ ग्रामस्थांनी घेण्याचे आवाहन केले. आरोग्य सेवक विजय कोंडेकर, आरोग्यसेविका कुंभार, उपसरपंच वैशाली गायकवाड, सदस्य शिवाजी रामाणे, बाळासो मिटके, अर्जुन कुंभार, आप्पासो देसाई, सारिका पाटील, संगीता पाटील, माधुरी देसाई, लक्ष्मी गुरव, ग्रामसेवक नवनाथ आदमापुरे, संतोष कांबळे, पोलिसपाटील नेताजी गुरव, एकनाथ आसबे, प्रकाश पाटील, संतोष डौर, पांडुरंग गुरव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : 'एक पेड बाप के नाम' गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT