कोल्हापूर

Gag101_txt.txt

CD

00967
पळसंबे: येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पिलर पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

पळसंबे बंधाऱ्याचा पिलर पडल्याने अवजड वाहतूक बंद
गगनबावडा, ता.१० ः पळसंबे (ता. गगनबावडा) येथील कुंभी नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पिलर पडल्याने अवजड वाहतुकीसाठी रस्ता बंद केला आहे. पळसंबे येथील रामलिंग तिर्थक्षेत्र असल्याने अनेक भाविक येतात. नाळेवाडी, चाफेवाडी, पेजलेकरवाडी, पळसंबे या वाड्या वस्तीमधील नवीन घर बांधणाऱ्या नागरिकाना वाहतूक करण्यास मोठी अडचण येणार आहे.पाटबंधारे विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

कोट
शासनाने व पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष घालून येथे उंच पूल बांधून नागरिकांना रस्ता पूर्वत करावा.
-वैशाली संदीप गावकर, सरपंच,
ग्रुप ग्रामपंचायत असळज, वेसरफ, पळसंबे

कोट
पावसाळ्यांनंतर पळसंबे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. व त्याचा पाठपुरावा करत आहे. कार्यकारी अभियंत्यांनीही बंधाऱ्याची पाहणी केली आहे.
- अजिंक्य पाटील, अभियंता, पाटबंधारे विभाग, कळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT