कोल्हापूर

सोलगे मळा सांस्कृतिक भवनाचे अहिल्यादेवी होळकर नामकरणाची मागणी

CD

सोलगे मळा सांस्कृतिक भवनाचे
अहिल्यादेवी होळकर नामकरणाची मागणी

इचलकरंजी, ता. २ : सोलगे मळा सांस्कृतिक भवनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण करावे, येथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, सकाळी ६ ते १० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत कार्यालय खुले ठेवावे, या मागणीचे निवेदन हिंदुराव कोळी यांनी महापालिका सहाय्यक उपयुक्त केतन गुजर यांना दिले.
शहरातील सोलगेमळा संस्कृत भवनाचे उद्‍घाटन झाल्यापासून दुर्लक्ष झाले आहे. इमारतीची नासधूस होत आहे. भवनास सुरक्षारक्षक असतानाही खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. भिंतीला भगदाड पडल्याचे दिसून येते. त्यामुळे भवनाचे अक्षर मोडकळीस येऊन पडले आहेत. परिसरातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी कार्यालयातील एका बाजूस ट्रॅक केला आहे. मात्र बहुतांशीवेळ कार्यालयाचे गेट बंद असल्याने त्याचा उपयोग नागरिकांना होत नाही. त्यामुळे सकाळी संध्याकाळी कार्यालय सुरू ठेवावे, भवनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकासाठी निवासस्थान बांधून कायमस्वरूपी नेमणूक करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT