कोल्हापूर

महालक्ष्मी पतसंस्थेला ६९ लाखांचा निव्वळ नफा

CD

महालक्ष्मी पतसंस्थेला
६९ लाखांचा निव्वळ नफा
गडहिंग्लज, ता. १८ : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. संस्थेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६९ लाख ३५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे जाहीर केले.
गंगुबाई पन्हाळकर, अर्चना सुतार, शुभांगी माळी, प्रा. सुभाष कोरे, सुशांत मिसाळ, डॉ. दत्ता पाटील, पांडुरंग भोईटे यांचा विशेष सत्कार झाला. निवृत्त शिक्षक, ज्येष्ठ नागरिकांसह दहावी, बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. मृत सभासदांच्या १५ वारसांना जीवनसुरक्षा ठेव योजनेतून प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दामदुप्पट ठेव प्रमाणपत्रांचे वितरण झाले. संस्थेच्या ग्रामविकास फंडातून ५० हजार रुपये देऊन साकारलेल्या वॉटर एटीएमचे लोकार्पण झाले. व्यवस्थापक सुरेश मिसाळ यांनी नोटीस वाचन केले. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पन्हाळकर यांनी स्वागत केले. पांडुरंग भोईटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Latest Marathi News Live Update : मुंबईवरून अंबरनाथला जाणाऱ्या तरुणावर धावत्या लोकलमध्ये कोयत्याने सपासप वार; हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT