कोल्हापूर

गड-दत्त मंदिर पायाभरणी

CD

फोटो क्रमांक : gad298.jpg

48088
गडहिंग्लजला दत्त मंदिराची पायाभरणी
गडहिंग्लज : येथील श्री संत बाळूमामा मंदिराच्या आवारात दत्त मंदिराची पायाभरणी करण्यात आली. रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते कार्यक्रम झाला. यावेळी संत बाळूमामा देवस्थान सेवा संस्थानचे अध्यक्ष रमेश रिंगणे, उपाध्यक्ष सहदेव पडदाळे, सचिव चंद्रकांत सावंत, ज्येष्ठ पंच आप्पासाहेब बस्ताडे, पंच जयसिंग पवार, खातेदार सुधीर पाटील), माजी नगरसेवक बाळासाहेब गुरव, बाळासाहेब काडापुरे, रावसाहेब कुरबेट्टी, दयानंद रिंगणे, बाळासाहेब कुरबेट्टी, अभिजित रिंगणे, साहिल पाटील, अर्चना रिंगणे, तेजस्विनी जगदाळे, नीता निऊंगरे, योगेश्वरी फुटाणे, सरीता पाटील, अमिता पडदाळे उपस्थित होते‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Horoscope : पक्षचिन्ह अन् नावावर सुरु असलेल्या न्यायालयातील प्रकरणांचं काय होणार? काय सांगतं या आठवड्याचं राजकीय भविष्य? वाचा....

Traffic News: ...म्हणजे पुन्हा मलिदा खाण्याची संधी उपलब्ध, शीळफाटा रोडवरील वाहतूक कोंडीवर राजू पाटलांची तीव्र नाराजी, काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule : संतोष दानवे भाजपमधील 'कोहिनूर हिरा'; महसूल मंत्री बावनकुळे यांची दानवे पिता-पुत्रांवर स्तुती सुमने

Virar News : महानगरपालिकेची प्लास्टिक पिशव्या जप्तीची कारवाई; ३५०० किलो प्लास्टिक केले जप्त

Nashik News : भावनांना शब्द नाहीत! बहिणीच्या हातात राखी पण डोळ्यांत अश्रू, समोर शांत अन् कायमचा दूर गेलेला ३ वर्षांचा चिमुकला भाऊ

SCROLL FOR NEXT