kolhapur flood alert esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood Alert: कोल्हापूर-रत्नागिरी मार्गासह जिल्ह्यातील १० राज्यमार्ग पाण्याखाली, अन्य मार्गांवरून वाहतूक सुरू

Kolhapur Rain Update: जिल्ह्यातील १० राज्यमार्गांवर पाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू : ८१ बंधारे पाण्याखाली

CD

कोल्हापूर, ता. २४ : जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच नदीच्या बाजूला असणाऱ्या राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरही पाणी आलेले आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवरून सुरू आहे.

शहरात येणारे शिये-बावडा, कोल्हापूर-रत्नागिरी आणि कोल्हापूर-गगनबावडा या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाजी पुलावरील वाहतूकही रात्री ९ नंतर थांबवण्यात आली.

जिल्ह्यातील पाण्याखाली असणारे राज्यमार्ग

शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने मार्ग बंद. चंदगड पुलावरून होणारी वाहतूक बंद. कासारी नदीचे पाणी रस्‍तयावर आल्याने वाहतूक थांबवली. कुडित्रे-कोगे पुलावरील मार्ग बंद. पन्हाळा-वाघबीळ-बोरपाडळे- वठार मार्गे इचलकरंजी रस्ता बंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT