कोल्हापूर

पालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये मगरीचे पिल्लू!

CD

जलतरण तलावात मगरीचे पिल्लू
मुंबई : दादर येथील महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात आज पहाटे मगरीचे पिल्लू आढळून आल्यामुळे एकच धावपळ उडाली. मगरीचे पिल्लू वन विभागाने ताब्यात घेतले असून दिवसभर ते आले कुठून याचीच चर्चा रंगली होती. जवळच असलेल्या बेकायदा प्राणिसंग्रहालयातून ते आले असावे, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला असून त्यावर कारवाई करावी, असे पत्र संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (उद्यान) किशोर गांधी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT