कोल्हापूर

‘सर्वो हाइपरस्पोर्ट एफ ५’ इंजिन ऑइल बाजारात दाखल

CD

47613
नवी दिल्ली ः ‘सर्वो हाइपरस्पोर्ट एफ ५’ या सिंथेटिक फोर टी इंजिन ऑईलच्या लाँचिंगप्रसंगी अभिनेता जॉन अब्राहम व कंपनीचे अध्यक्ष एस. एम. वैद्य.

‘सर्वो हाइपरस्पोर्ट एफ ५’
इंजिन ऑईल बाजारात दाखल

पुणे, ता. ६ ः इंडियन ऑईलच्या ‘सर्वो’चे ब्रॅंड ॲम्बेसीडर अभिनेता जॉन अब्राहमने मोटारसायकलींसाठी ‘सर्वो हाइपरस्पोर्ट एफ ५’ हे सिंथेटिक फोर टी इंजिन ऑईल नुकतेच लाँच केले. याबरोबर सर्वो ग्रीस मिरॅकल ग्रीसही लाँच केले.

नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमास इंडियन ऑईलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य, संचालक मंडळातील सदस्य, ग्राहक, व्यवसाय भागीदार आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्या उत्पादनांचे लॉँचिंग झाले. यावेळी जॉन अब्राहम म्हणाला, ‘एक मोटारसायकलपटू म्हणून इंजिन ऑईलच्या लॉँचिंगप्रसंगी मला सहभागी व्हायला मिळाले, हा माझ्यासाठी सुखद क्षण आहे.’’

वैद्य म्हणाले, ‘ब्रॅंड ॲम्बेसीडर जॉन अब्राहमप्रमाणेच ‘सर्वो’ने ग्राहकांची पसंती मिळविली आहे. ग्राहकांना दर्जेदार उत्पादने देण्यास कटिबद्ध आहोत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वो हाइपरस्पोर्ट एफ ५ हे पूर्णपणे सिंथेटिक फोर टी इंजिन ऑईल मोटारसायकलींचे आयुष्य वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. औद्योगिक वापरासाठी मिरॅकल ग्रीस आहे. या उत्पादनांतून ग्राहकांना समाधान मिळेल.’’

कंपनीचे संचालक (वितरण) व्ही. सतीशकुमार म्हणाले, ‘इंडियन ऑईलने सिद्ध केले आहे की, सर्वो हा ब्रॅंड सर्वोत्कृष्ट आहे. निरंतर संशोधनामुळे हा ब्रॅंड गेल्या २० वर्षांपासून लोकप्रिय ठरला आहे. तसेच कंपनीच्या उत्पादनांची २०३० पर्यंत विक्री तिप्पट करण्याचा मानस आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT