कोल्हापूर

डॉ. श्रावणी महाजनला सुवर्ण पदक

CD

01874
डॉ. श्रावणी महाजन
हिला सुवर्णपदक
पेठवडगाव : येथील डॉ. श्रावणी उदय महाजन बीएएमएस शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत कायचिकित्सा विषयात महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळवले. ती सोलापूर येथील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय येथून आयुर्वेदिक डॉक्टर झाली.
श्रावणी हिचे दहावीचे शिक्षण वडगाव येथील होलि मदर इंग्लिश मेडीयम स्कूल, बी. वाय. कॉलेज येथे बारावी, त्यानंतर मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे झाले. महाविद्यालयात तिने सलग चार वर्षे पहिला क्रमांक मिळवला आहे. तिच्या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी, डॉ. प्रदीप कोठाडिया, सहसचिव डॉ. आदर्श मेहता, प्राचार्या डॉ. वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ. शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी अनुप दोशी यांचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

Autism Success Story: आईच्या साथीनं आणि जिद्दीनं बदललं आयुष्य! ऑटिझमवर मात करून 'सोहम'ने घडवली स्वतःची ओळख

Marathi Rangabhoomi : मराठी रंगभूमी दिन अमेरिकेत साजरा! 'गढीवरच्या पोरी' नाटकाने सॅन फ्रान्सिस्कोतील नवीन ब्लॅकबॉक्स थिएटरचा प्रारंभ

Latest Marathi News Live Update : नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याची गिरीश महाजन करणार पाहणी

JEE NEET Exam : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर ५०’चा प्रस्ताव सादर; ‘जेईई’, ‘नीट’च्या तयारीसाठी फायदा

SCROLL FOR NEXT