कोल्हापूर

रांगोळी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चोरी..

CD

सर्व्हिसिंग सेंटरमधील साहित्य चोरीस

रांगोळीः येथील इचलकरंजी - हुपरी रस्‍त्यावर कमते मळा भागात असणारे ब्रम्हनाथ सर्व्हिसिंग सेंटर फोडून त्यामधील जवळपास एक लाखाचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या घटनेची नोंद शिवाजी नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काळम्मावाडी वसाहतीमधील सुनील चव्हाण यांच्या मालकीचे दोनचाकी, चारचाकी गाड्यांचे सर्व्हिसिंग व ग्रीसिंग करण्याचे दुकान रांगोळी-इचलकरंजी मार्गावर कमते मळा येथे आहे. मंगळवारी (ता.३०) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून दुकानातील दोन जनरेटर, एक मोटर, दोन सर्व्हिसिंग मशीन, पाण्याचा सेट असे एकूण एक लाख रुपये किंमतीचे साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

NEET PG Exam 2026: नीट-पीजीचा पेपर गेला बरा जिल्ह्यातील चार केंद्रांवर परीक्षा; एक हजार परीक्षार्थी

SCROLL FOR NEXT