पश्चिम महाराष्ट्र

शिराळा तालुक्यातील करुंगली गुंडगेवाडी येथे बिबटयाचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

सांगली - शिराळा तालुक्यातील करुंगली गुंडगेवाडी मार्गावर बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे.

शिराळा तालुक्यातील करुंगली - गुंडगेवाडी जाणाऱ्या मार्गावर गेल्या आठ दिवसापासुन बिबट्याचे सातत्याने दर्शन घडत आहे. याच मार्गावरुन पाटण तालुक्यातील गावांना जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने नेहमी वर्दळ असते. परंतु याच परीसरात वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असल्याने ग्रामस्थांतुन भितीचे वातावरण पसरले आहे. प्रादेशिक वनविभागाने बिबट्याचा बदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: सर्वोत्तम खेळाडूचा 'गोल्डन बूट' कोणाला? मेस्सी, रोनाल्डोसह हे खेळाडू प्रमुख दावेदार

Cancer Drug Price Hike: कॅन्सर उपचार होणार महाग! जीवनावश्यक औषधांच्या किमती 50% पर्यंत वाढण्याची शक्यता; केंद्र सरकारची मंजुरी

घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्टीच्या वादावर पडदा, रंगाच्या पट्ट्या मारत काढला तोडगा

Vidarbha Schools: विदर्भात 30 जूनला वाजणार शाळांची घंटा; न्यायालयाचे आदेश, शासनाचे सुधारित पत्र निघणार

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली

SCROLL FOR NEXT