The sakal media drawing competition received an overwhelming response in kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

व्हिडीओ : कोल्हापुरातील बाल चित्रकारांची घरापासून ते चांद्रयानापर्यंतची दोस्ती...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - बाल-कुमारांच्या सळसळत्या उत्साहात आज शहर आणि जिल्ह्यातील 95 केंद्रावर पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. दरम्यान, 'सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्ती कार्यक्षेत्रातील एकूण 169 केंद्रावर स्पर्धा झाली.

उभ्या, आडव्या, तिरप्या, नागमोडी रेषा कागदावर आकार

स्पर्धेला प्रारंभ होताच विषयानुसार चित्र रेखाटन सुरू झाले. मनातील उमटणाऱ्या कल्पनांप्रमाणे उभ्या, आडव्या, तिरप्या, नागमोडी रेषा कागदावर आकार घेऊ लागल्या. मध्येच खोडरबरने खाडखोड सुरू झाली तर कोण वळणदार रेषा काढतच पहिला अर्धातास पूर्ण केला. त्यानंतर पुन्हा रंगपेटीतील रंग, ब्रश, आणि रंगाचे मिश्रण यांच्याशी दोस्ती करीत कलाविष्कार साकारला जावू लागला. तासाभरात कोणी कार्टुन, कोणी घरासमोरची शेकोटी तर कुणी अगदी चांद्रयानही साकारले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur IT Park : सोलापूर आयटी पार्कच्या जागेबाबत मोठा ट्विस्ट! CM फडणवीसांच्या घोषणेनंतर प्लॅन बदलला? 'त्या' 50 एकर जागेचं काय होणार? सामंतांच्या विधानाने नवा पेच

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट होणार

Pune News : महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण; आम आदमी पक्षाचा विरोध

IND vs AFG, ODI: ८ षटकार अन् ८ फोर... भारताविरुद्ध गुरबाजचं शतक, डिविलियर्सचा विक्रमही मोडला; पण विदर्भाच्या पठ्ठ्याही चमकला

Aadhaar Card Rule: मोठी बातमी! १८ वर्षांवरील लोकांना आधार कार्ड मिळणार नाही; असा निर्णय नेमका कुणी घेतला अन् का? नवे नियम लागू

SCROLL FOR NEXT