पश्चिम महाराष्ट्र

खते, कीटकनाशक दुकानदारांचा आजपासून संप

सकाळवृत्तसेवा

सांगली - राज्य सरकारकडून घातल्या जात असलेल्या जाचक अटी, खत खरेदी करताना पॉशमशीन, आधार सक्ती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी विक्रेत्यावर अधिकाऱ्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कीटकनाशक, खत विक्रेत्यांनी आजपासून (ता. २) तीन दिवस दुकान बंद ठेवणार आहेत.

जिल्ह्यातील ३ हजार दुकाने बंद राहतील. यामुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादकांची पाच दिवस मोठी अडचण होणार आहे.  दुकानदार संप काळात विक्री सुरू राहिल्यास १५ हजार रुपये दंडाची आकारणी केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. चार दिवस लागणारी कीटकनाशके, खते शेतकऱ्यांनी खरेदीसाठी दुकानांत गेली दोन दिवस गर्दी आहे. बुधवारी (ता. १) रात्री बारावाजेपर्यंत दुकाने सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : पत्नीशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा चाकूने सपासप वार करून निर्घृण खून

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT