पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : भावाकडून बहिणीचा चाकूने भोसकून खून

सकाळ वृत्तसेवा

सातारा :  संगम माहुली (ता. सातारा) येथे आज (साेमवार) पहाटे भावाकडून बहिणीचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  वंदना शिंदे (वय 40, रा. संगम माहुली) असे मृत बहिणीचे नाव आहे. भाऊ नंदकुमार माने( वय 50, मूळ रा. मुंबई, सद्या रा. माहुली) याने हा खून केल्याचे समोर येत आहे.
 
घटनेची माहिती मिळाल्यावर सातारा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माने याला ताब्यात घेतले आहे. प्रथिमिक माहिती नुसार मालमत्तेच्या वादातून हा खुन झाल्याचे समोर येत आहे. मुंबई येथील खोली बहिणीने परस्पर विकल्याचा राग माने याला होता.

त्यातुन हा प्रकार झाल्याचे पोलिसानी सांगितले. अधिक  तपास पोलीस करत आहेत. त्यानंतर आणखी घटना स्पष्ट होईल.


मसूर : पवनचक्कीच्या मध्यभागावर लागली आग

Lockdown2 : मटण, चिकन हवंय येथे फाेन करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Fifa World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा पराक्रम! लिओनेल मेस्सी, रोनाल्डोला सोडलं मागे; फ्रान्सच्या विजय अन् बाद फेरीत प्रवेश

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? वीज बिल तिप्पट झाल्याचा ग्राहकांचा गंभीर आरोप, राज्यात संतापाचे वातावरण

SCROLL FOR NEXT