Solapur News Sakal
सोलापूर

Solapur News: चिमणी पाडकामाला सुरुवात! मशीन ऑपरेटरच्या पोटात दुखू लागले, उपचार करून पुन्हा बसवले; वाचा काय सुरू आहे तिथे...

श्री सिद्धेश्वर साखर कारखाना चिमणी पाडकाम सुरू झाले आहे. कारखाना परिसर निर्मनुष्य केला आहे. कामगारांनी तेथे निर्माण अडथळे हलवले जात आहेत. दुसरीकडे चिमणी पाडण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जाऊ शकतो. त्याची तयारी सुरू आहे.

सकाळ ऑनलाईन

Solapur News : श्री सिद्धेश्वर साखर कारखाना चिमणी पाडकाम सुरू झाले आहे. कारखाना परिसर निर्मनुष्य केला आहे. कामगारांनी तेथे निर्माण अडथळे हलवले जात आहेत. दुसरीकडे चिमणी पाडण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जाऊ शकतो. त्याची तयारी सुरू आहे. साधारणत: 4 वर्षात उभारलेली चिमणी पाडायला किमान 3 ते 4 दिवस लागतील असे सांगितले जात आहे.

(थेट कारखाना परिसरातून...) - आज पहाटे 4 वाजता परिवहनच्या 12 गाड्या कारखाना स्थळावर दाखल झाल्या होत्या.

- झोपेतच परिसरातील लोकांना परिवहनच्या गाडीतून सेवासदन प्रशाळेजवळील मंगलकार्यालयात ठेवले.

- चिमणी पाडकामाची कारवाई 6.30 वाजता हाती घेतली.

- चिमणी परिसरात ट्रॉली, गाड्या, पोकलेनं टाकून कामगारांनी रस्ता बंद केला होता. त्यामुळे कारवाई अश्यक्य होती. त्यामुळे पोलीस प्रशसनाने कारवाईसाठी दुसरा मार्ग शोधला.

- कामगार वसाहतीमागील गेट व तारेचे कंपाऊंड तोडून गाड्या बाजूला करून कारवाई सुरू केली. या कामासाठी दोन तास लागले.

- प्रत्यक्ष कारवाईला 8.30 वाजता सुरुवात झाली आहे.

- कारखान्याच्या बॉयलरला जोडलेली क्रशिंग लाईन जेसीबी लावून तोडण्यात आली आहे.

- चिमणी पडकामाला सुरुवात झाली, पण मशीन ऑपरेटरच्या पोटात दुखू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची टीम तेथे दाखल झाली होति.

- 10.30 वाजल्यापासून चिमणीच्या बाजूला सर्व यंत्रणा लावली जात आहे. काही वेळात पाडायची कार्यवाही सुरू होईल, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT