MCP Agitation 
सोलापूर

सत्ताधाऱ्यांचा धिक्कार करत, करवाढ-दरवाढ विरोधात महापालिकेत विरोधकांची तीव्र निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका प्रशासनाच्या कर व दरवाढीच्या प्रस्तावाला शनिवारी महापालिकेत विरोधकांनी निदर्शने करीत तीव्र विरोध दर्शविला. 

शिवसेना, कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येत महापालिकेच्या सभागृहाबाहेर व सभागृहात निदर्शने केली. या वेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध घोषणा फलके हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचा धिक्कार करत विरोधकांनी सर्वांचे लक्ष वेधले. 

यामध्ये विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महेश कोठे, आनंद चंदनशिवे, गुरुशांत धुत्तरगावकर, विनोद भोसले, कामिनी आडम यांचा समावेश होता. गत चार वर्षांत सत्ताधारी भाजपने काहीच विकासकामे केली नाहीत, नुसते बापू, मालकांना खूश करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधकांनी केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Water Supply : टंचाईग्रस्त गावांत पाण्याची गुणवत्ता तपासणार; १८ हजार ६५० नागरिकांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी

Aadhaar Server Down : आधार सर्व्हर ठप्प, नवीन परिपत्रकाचा पेच; दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीचा खोळंबा!

SCROLL FOR NEXT