Accident 
सोलापूर

ब्रेकिंग ! अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगराजवळ ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगराजवळ एका भरधाव ट्रकने रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या व्यक्तींना जोरदार धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. 

हा अपघात शुक्रवारी (ता. 4) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाला असून, अपघातातील जखमींना उपचारासाठी तसेच मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रकमुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाकडून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. 

अपघातातीत मृतांची व जखमींची नावे अद्याप समजू शकली नसून, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस व कर्मचारी घटनास्थळी दाखल आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

Latest Marathi News Live Update : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 15 जुलैपासून बाणेर स्टेशनपर्यंत सुरू होणार

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर! पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील ताजे भाव एका क्लिकमध्ये

China Pakistan partnership: चीनच्या मदतीने पाकिस्तानची अवकाशात झेप; भारतावर लक्ष ठेवण्यासाठी १६ महिन्यांत सहा उपग्रह प्रक्षेपित?, अवकाशातून राहणार नजर

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा वाढली! १५ जुलैला १२ स्थानके सुरू होणार, पण पूर्ण मेट्रोसाठी २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार

SCROLL FOR NEXT