Water scarcity in Pande of Karmala taluka due to Mhasewadi lake 
सोलापूर

म्हसेवाडी (ता. करमाळा) तलावातील पाण्याचा मोटारीने घेतला घोट

दस्तगीर मुजावर

पांडे (सोलापूर) : म्हसेवाडी (ता. करमाळा) तलावातील पाण्याचा मोटारीने घोट घेतला आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासु लागली आहे. येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निमार्ण झाली असून टॅंकर सुरु करण्याची मागणी केली जात आहे. म्हसेवाडी तलावावर पांडे, म्हसेवाडी, शेलगाव या गावात पाणी पुरवठाच्या विहीरी आहेत. या विहीरवरच गवाचा पाणी पुरवठा अवलंबून आहे.  गेल्या वर्षी पाऊसाळ्याच्या शेवटी म्हसेवाडी तलाव ७० टक्के भरला होता.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रब्बी हंगामसाठी शेतकरी शेतीसाठी मोटारीने तळ्यातील पाणी ऊपास केला. तरीही म्हसेवाडी तलावात ३० टक्के पाणी साठा शिल्लक होता.  त्यावेळी सबंधीत अधिकारी यांनी तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची गरज होती. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने शेतककऱ्यांनी बेसुमार पाणी उपसा केला आहे. या तलावातील पाणी आटल्याने मासे तडफडून मेले आहेत. त्याची परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तलाव आटल्याने पांडे येथे पाणी पुरवठा करणारी विहीरत पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे गवात तीन ते चार दिवसाला पाणी येत आहे. त्यामुळे टॅंकर सुरु करण्याची गरज आहे.  कोरोना विषाणु संकटाबरोबर पाणी टंचाईचे संकट येथे निर्माण झाले आहे.
सरपंच छबुबाई वीर म्हणाल्या, एकीकडे करोना विषाणु संकट आल्याने जिव वाचणे आवश्‍यक आहे. तर दुसरीकडे  पिण्याच्या पाणी टंचाई मुळे घराबाहेर पडवे लागणार आहे. येथे दुहेरी संकट आल्याने  जगने आवघड झाले आहे. ग्रामसेवक गणपत नायकुडे म्हणाले, पाणी आसलेल्या तलाव परिसरातील विहीर आधीग्रहण करून पाणी टंचाई दुर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT