सोलापूर

सोलापूरला होणार चार दिवसांआड पाणीपुरवठा

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या टाकळी ते सोरेगाव याेजनेवर गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहर व हद्दवाढ भागाला एकवेळ चार दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे 

टाकळी ते सोरेगाव योजनेवर ए. जी. पाटील महाविद्यालयासमोर, सोरेगाव परिसर, चौधरी हॅास्पिटलसमोर, नांदणी बीपीटीसमोर, नांदणी चेकपोस्ट जवळ, गणेश दुकान आणि बसवेश्वर हॅाटेल तसेच चेकपोस्टजवळ गळती झाली आहे. या गळती दुरुस्तीचे काम बुधवारी (ता.१०) हाती घेण्यात येणार आहे. 

दुरुस्तीसाठी किमान १२ ते १४ तासांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत ही योजना बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे बुधवारी पाणीपुरवठा होणाऱ्या भागास कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर शहराला एक रोटेशन चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

एफ-२ वाघिणीचा ‘फॅमिली टाइम’; चार बछड्यांनी वेधलं वन्यजीवप्रेमींचे लक्ष, पाहा VIDEO

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT