bharat band  sakal
पश्चिम महाराष्ट्र

भारत बंदच्या पाठींब्यासाठी सांगलीत धरणे आंदोलन

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारद बंदला पाठिंबा म्हणून सांगलीतील जुन्या स्टेशन चौकात आज धरणे आंदोलन करण्यात आले.

विष्णू मोहिते

सांगली : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारद बंदला पाठिंबा म्हणून सांगलीतील जुन्या स्टेशन चौकात आज धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर तीन कृषी आणि केंद्रीय श्रम संहीता कायदा मंजुर केला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला एक वर्ष पुर्ण झाले, परंतु अजुनही सरकारने शेतकरी नेत्यांच्याबरोबर चर्चा करुन मार्ग काढण्याची भूमिका घेतलेली नाही.

म्हणुन संय़ुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आंदोलन झाले. आदोलनात उमेश देशमुख, महेश खराडे, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, डॉ. माधुरी देशमुख, जानार्धन गोधळी, तुळशीराम गळवे, रेहाना शेख, शोभा कोल्हे आदी सहभागी झाले. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आम आदमी पक्षाचे राजकुमार राठोड, आशपाक शेख यांनी आंदोलनात सहभागी होउन पाठिंबा दिला. सेवा दलाचे सदाशिव मगदुम आणी त्यांच्या टीमने क्रांतीगिते गायली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

Pune News : कालबाह्य चीज, चढ्या दराने पनीर, शाम्पू विकणे पडले महागात

SCROLL FOR NEXT