Coronavirus Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज १०७ नवीन रुग्ण

पिंपरी शहरात मंगळवारी १०७ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७२ हजार ७९६ झाली आहे. आज ८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात मंगळवारी १०७ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७२ हजार ७९६ झाली आहे. आज ८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ६७ हजार ९९९ झाली आहे. सध्या एक हजार १०६ सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत शहरातील चार हजार ४२२ जणांचा मृत्यू झाला. सध्या रुग्णालयांत ३९८ रुग्ण उपचार घेत आहेत. ७०८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १८ लाख एक हजार ५५३ व्यक्तींना लस दिली आहे. शहरात सध्या ४९ मेजर व ४३६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT